तुला सुखी पाहिल्याशिवाय, मी सुखी कसा राहू शकतो.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 18, 2013, 10:27:13 PM

Previous topic - Next topic
एक वेळ मी,

या जगाशी भांडू शकतो.....

एक वेळ मी,

तू दिलेले दु:ख,
सहन करू शकतो.....

एक वेळ मी,

तुझ्यावर आलेल्या संकटाना,
माझ्यावर घेऊ शकतो.....

पण ???

तुला सुखी पाहिल्याशिवाय,

मी सुखी कसा राहू शकतो.....

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....