आई मला सांग

Started by swara, August 19, 2013, 03:32:58 PM

Previous topic - Next topic

swara

आई मला सांग ,

माझी ही बाहुली
बोलत का नाही
टकमक का बघते
सांगत पण नाही

झोपून पण जाते
कळत पण नाही
उठवल किती तरी
उठतच नाही

माझ्यासारखं शाहण बाळ
ती मुळीच नाही
मी तुझ सगळ
ऐकते कि नाही आई  :D :D :D......



मिलिंद कुंभारे


dipak chandane

माझ्यासारखं शाहण बाळ
ती मुळीच नाही
मी तुझ सगळ
ऐकते कि नाही आई  ....
Very Nice Lines.................

swara


dnyana

आई मला सांग ,
माझी ही बाहुली
बोलत का नाही
टकमक का बघते
सांगत पण नाही
झोपून पण जाते
कळत पण नाही
उठवल किती तरी
उठतच नाही
माझ्यासारखं शाहण बाळ
ती मुळीच नाही
मी तुझ सगळ
ऐकते कि नाही आई

Çhèx Thakare



swara


Ravi Padekar