मला माहित होते....

Started by manishsalunke, August 19, 2013, 08:54:35 PM

Previous topic - Next topic

manishsalunke

मला माहित होते,
तू माझी कधीच नवतीस,
पण माझ वेड मन बोलत होत,
कि तू फ़क़्त माझीच होतीस...

माझ्या वेड्या मनाला अशी हसू नकोस...
राजाची राणी हो...
पण ह्या गरिबाला कधी विसरू नको...

मनिष साळुंके (Manish Salunke)