कधी कधी एकांतात.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 19, 2013, 10:48:59 PM

Previous topic - Next topic
कधी कधी एकांतात,

खूप खूप रडावस वाटत.....

जुन्या क्षणांना आठवून,

आपोआप मन भरून येत.....

अशा वेळी काय कराव,

काहीच सुचत नसत.....     

तुझी आठवण येताच,

नकळत डोळ्यात पाणी दाटत..... :'( :'( :'( 

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक १९-०८-२०१३...
रात्री १०,४०...
© सुरेश सोनावणे.....