होऊ शकणार नाही

Started by mahesh zagade, August 20, 2013, 03:03:47 PM

Previous topic - Next topic

mahesh zagade


:'(
आयुष्यात कधीही
येऊ शकणार नाही
हे माहित असूनही
प्रेम करत राहायचं
तिला जीवापाड
जपत राहायचं
अपेक्षा न ठेवता
निरागस मन ठेवायचं
तिच्यावरच्या प्रेमासाठी
तिच्या आठवणीत जळायचं
कितीही झुरल मन
तरी अंतर ठेवायचं
प्रेम म्हणजे काय
तिला दाखवून द्यायच...

Ankush S. Navghare, Palghar