मी तुझ्यावर खुप प्रेम करतो.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 20, 2013, 10:10:32 PM

Previous topic - Next topic
माझी चुक नाही की,

मी तुझ्याशी बोलत बसतो.....

माझी चुक नाही की,

मी तुला इतका लाईक करतो.....

माझी चुक नाही की,

मी तुला बघत राहतो.....

माझी चुक इतकीचं आहे की,

मी तुझ्यावर खुप प्रेम करतो.....

मी तुझ्यावर खुप प्रेम करतो.....  ;)  ;)  ;)

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....

akshu bhorkade