आयुष्यच संपवून गेलो मी................

Started by प्रशांत दादाराव शिंदे, August 21, 2013, 01:05:47 PM

Previous topic - Next topic
तिचे  बोलणं
तिचे हसणं
सारे काही  रोजसारखेच
मी मात्र आज पाहतो तिला
आज बंद  डोळ्यानेच ..........

तिचे  खेळणे
तिचे नाक मुरडणे
आज मात्र  दुसर्यासाठी
माझे प्रेम व्यर्थ गेलं
चौकटीत ह्या भिंतीच्या आठवत राहतो मी आनंदाने .......

आज तिला मात्र रडू आले
जेव्हा  माझ्या वाढदिवसाला 
घरी जेवायला  सगळेच आले
तिला मात्र मी  दिसेना
देह नसला माझा  तरी 
असल्याचा  भास  देतो होतो मी माझ्या स्पर्शाने ..........

तिचे ते आठवणे तिचे निघून जाणे
माझे मात्र  तिला हसत दाराशी  सोडणे
तिला तेव्हा आठवलं
तोच  अखेर होता आयुष्याचा माझ्या
आयुष्यातून निघून गेलो मी  मुकेपणाने .............

आयुष्यच   संपवून गेलो मी आनंदाने ..... आनंदाने ....
-
लेखन: शापित पंख™
©प्रशांत डी शिंदे


Priyanka Jadhav

Kiti sahaj sundar kavita lihilya ahet... manatle bhav janu lekhnit utarle ahet..


Kiti sahaj sundar kavita lihilya ahet... manatle bhav janu lekhnit utarle ahet..
dhanyavad

Maddy_487

waa bohot khub..

तिचे  बोलणं
तिचे हसणं
सारे काही  रोजसारखेच
मी मात्र पाहतो तिला
आज बंद  डोळ्यानेच ..........


sweetsunita66