विसरलीस तु.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 22, 2013, 04:15:51 PM

Previous topic - Next topic
प्रेम करायला,
शिकवलस तु.....

प्रेम निभवायला,
शिकवलस तु.....

दुस-यासाठी जगायला,
शिकवलस तु.....

दुःखात हसायला,
शिकवलस तु.....

मात्र तुला कसं,
विसरायच सांगायला,
विसरलीस तु.....

विसरलीस तु.....  :'(  :'(  :'(

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २२-०८-२०१३...
दुपारी ०१,५५...
© सुरेश सोनावणे.....