मनातले दुख..

Started by manishsalunke, August 23, 2013, 12:41:08 PM

Previous topic - Next topic

manishsalunke

डोळ्यातील पाणी निघालेच शेवटी...
फसला प्रयन्त माझा त्यांना थाब्वण्याचा...
मनातले दुख कधीच कोणी नाही समजून घेतले...
एकाकी माझा आयुष्यात। एकाकीच राहून गेलो...

मनातली गपलात नेहमीच ओरडून का सागावी लागते ?