तू हि येशील माझ्या मयतीला.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 24, 2013, 03:36:01 PM

Previous topic - Next topic
नाही समाजणार माझ्या भावना,

कधीच नाही कळणार माझे प्रेम तुला.....

वेडीपिशी होशील माझ्यासाठी,

तरसशील माझ्या एका भेटीला..... 

निघून गेलो असेल खूप दूर मी,

एकांतच असेल माझ्या साथीला.....

तेव्हा माझ कोणीच उरल नसेल,

तू हि नसशील माझ्या जोडीला..... 

इतरान सारखी तू हि रडशील,

तू हि येशील माझ्या मयतीला.....

तू हि येशील माझ्या मयतीला.....  :'(  :'(  :'(

_____/)___/ )______./¯"""/ ')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २४-०८-२०१३...
दुपारी ०३,२४...
© सुरेश सोनावणे.....