नाते तेच लोक तोडतात, जे मतलबी असतात.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 25, 2013, 01:57:11 PM

Previous topic - Next topic
हसवणारे हसवत राहतात,
रडवणारे रडवून जातात.....

निभवणारे निभवत राहतात,
सोडणारे सोडून जातात.....

मनात घर करणारेच,
परखं करुन एकट टाकून जातात.....

खरं तर...!!

नाते तेच लोक तोडतात,
जे मतलबी असतात.....

बरोबर ना ???

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २५-०८-२०१३...
सकाळी ११,४५...
© सुरेश सोनावणे.....