एकदा एका रात्री....

Started by marathimulga, July 15, 2009, 01:05:11 AM

Previous topic - Next topic

marathimulga


एकदा एका रात्री
तुझी आठवण झाली
तेव्हा लगेच एक चांदणी
पटकन चमकून गेली

दोन्ही हात जोडुन देवाला
मागने मागितले एक
तूच सतजन्मि मला
पती म्हणून भेट

मागने मागून डोळे उघडले
माझ्या पुढे तू दिसलास
बघून तुला लाजले जरा
तू तुझा हात माझ्या हातात दिलास

अचानक वारे जोरात आले
हात आपले पटकन सुटले
झटकन उठून उभी राहीले
माहीत पडले स्वप्नच तुटले

MK ADMIN

अचानक वारे जोरात आले
हात आपले पटकन सुटले
झटकन उठून उभी राहीले
माहीत पडले स्वप्नच तुटले   :'(    :D

sweety4lucky