नशिबाचा खेळ...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 27, 2013, 05:42:35 PM

Previous topic - Next topic
नशिबाचा खेळ...!!

काही मिळवलं होतं,
काही गमावलं होतं.....

फक्त ह्याच विचाराने,
मन खुप रडलं होतं.....

पण ???

आज ह्याच विचाराने,
मी शांत आहे की.....

जे गमावलं होतं,
खरचं ते मी कधी.....

मिळवलं होतं का ???

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २६-०८-२०१३...
दुपारी १२,०३...
© सुरेश सोनावणे.....