आज पुन्हा गाठले घर माझे सुखाने.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 29, 2013, 03:06:37 PM

Previous topic - Next topic
आज पुन्हा नकळत भरुन आले मन,
नाचू लागले आनंदाने.....

घेरले होते कधी मला,
भयानक विरहाच्या दुःखाने.....

मनात होते दाटलेले कटू,
क्षण कधीच न विसरता येणारे.....

प्रेमच माहिती नव्हते मिळतही नव्हते,
माझ्या दोशी फुटक्या नशिबाने.....

पण ???

सुखच सुख पदरी पडले माझ्या,
शोना तुझ्या येण्याने.....

अपेक्षा पुर्ण झाली माझी,
आज पुन्हा गाठले घर माझे सुखाने.....

आज पुन्हा गाठले घर माझे सुखाने.....

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २९-०८-२०१३...
सकाळी १०,३१...
© सुरेश सोनावणे.....