माझे सर्वकाही उध्वस्त करुन गेले.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., September 05, 2013, 12:10:09 PM

Previous topic - Next topic
तिचे बोलणे,
तिचे लाजणे.....

तिचे हसणे,
माझे फसणे.....

सारे काही,
एकाच वेळी घडले.....

तिचे नकळत येणे,
तिचे न सांगता जाणे.....

मला प्रेम जाळ्यात अडकवणे,
माझे सर्वकाही उध्वस्त करुन गेले.....

माझे सर्वकाही उध्वस्त करुन गेले..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २१-०८-२०१३...
दुपारी ०२,३८...
© सुरेश सोनावणे.....