काल पर्यंत

Started by Sadhanaa, September 08, 2013, 11:07:37 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa

काल पर्यंत माझ्या जवळ
   प्रीतिचे हृदय होते
पण त्याचा स्वीकार मात्र
   कुणी सुद्धां करत नव्हते

त्याचा स्वीकार करणारी
   आज व्यक्ती भेटली आहे
पण प्रीतिचे तें हृदय
     तें मात्र गायब आहे
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/miscellaneous_12.html