स्त्री हठ

Started by sweetsunita66, September 10, 2013, 01:54:35 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

"गणपती बाप्पा मोरया"
माझ्या या कवितेचा आशय असा आहे कि गणपती उत्सव संपला आहे आणि लालबागच्या राजाला जी अमाप भेट[दान ]भक्तांकडून मिळते ,,त्या नंतर सर्व सामान्य स्त्रियां प्रमाणेच दागिने वाटून घेण्याची चढाओढ रिद्धी आणि सिद्धी मधे झाली तर गणेशाची कशी पंचाईत होईल ,मला धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत ,,तुम्हा सर्वां इतकीच मी पण गणपती बाप्पाची अनन्य भक्त आहे आणि ओरिसा मध्ये राहून सुद्धा १०दिवसांचा उत्सव मी करीत असे ,त्या मुळे तेथील लोकांना आपल्या संस्काराचा मागोवा घेता आला ,माझे सर्व ओरिसा मधल्या मित्र मैत्रिणी माझी आठवण गणपती उत्सवाच्या वेळी  करतात . काही चुकल्यास गणपती बाप्पाची आणि तुम्हा सर्वांची मी आधीच माफी मागते .
रिद्धी बोली गणेशजी से ,
इस वर्ष बहुत चढावा आया ,
३२तोले का कमर बंध ,
स्वामी मेरे मनको भाया।
उसपर तो मेरा हि हक है ,
न करना ना नुकूर ,
नही तो मै क्या बला हू ,
समझा दूंगी जरूर ।
सिद्धी ने भी तैश मे आकर ,
अपना हक जतलाया,
स्वामी को बडे से ,
अपना मत बतलाया ।
बोली वो हिरो का हार तो,
बस मुझेही मिलना चाहिये ,
मै रिद्धी से कम नही ,
यह समझना चाहिये ।
फ़स गये बेचारे गणेशजी ,
दो-दो बीबी के बवाल में।
क्या करू अब, ना करू क्या ,
इस कश्मकश के जंजाल में ।
किसको क्या सम्झाऊ मैं ,
फ़सन बडी हि हो गई ।
देवो के देव भी भैया ,
इस मोहजाल से ना छुट पाई ।
समझ न आये क्या युक्ती है ,
इस मायाजाल से तरने की ।
अपने आपको हि लानत भेजी ,
क्या जरुरत थी दो-दो को वरने की ।
गणेशजी कहे सुनो हे साधो ,
ना करना तुम ये भूल ।
एक पत्नी का वरन करो ,
वरना हिल जायेगी चूल।
देवता भी जिसे पार ना पाये ,
यह है ऐसी बला ।
यह शादी का लड्डू ,
जो ना खाये वो हि भला। ............। सुनिता  :) :) :)
,                                                      १०सप्टेंबर १३


sweetsunita66


नालक्षी

बाल हट्ट, स्त्री हट्ट राज हट्ट ...... हे तिन्ही हट्ट पुरवावेच लागतात! आता एक बालक उच्च पदस्थ विराजमान होण्याचा हट्ट धरुन बसलाय ! एका स्त्रीचा हट्ट, तमाम देशवासियांनी, दैनंदिन २६ रुपयात(अबब ! केव्हढी ही उधळमाधळ!)कौटुंबिक मजा लुटत लुटत,पुरा केला! अन् ितला अब्जाधीश बनविली. गेल्या ३-४ पिढ्या सत्तेचा सत्तेचा उपभोग घेऊनसुद्धा त्यांचा 'राज'हट्ट पुरविण्यास (कांही अपाद वगळता) िकत्तेकजण कटिबद्ध('हथ'बद्ध) आहेत!
इथे 'गणां'च्या अधिपतींची व्यथा कवितेत दिसते मग "जन" गणांची काय???