शोन्या माझा खुप जीव जडलाय रे तुझ्यावर...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., September 11, 2013, 10:05:06 AM

Previous topic - Next topic
शोन्या माझा खुप जीव जडलाय रे तुझ्यावर...!!

ना तुला,
गमवायचय मला.....

ना तुझ्या आठवणीत,
रडायचय मला.....

जो पर्यन्त आहे,
जीवात जीव माझ्या.....

तुझ्या सोबत,
रहायचय मला.....

बस एवढच मला,
सांगायचय तुला.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक ११-०९-२०१३...
सकाळी ०८,५१...
© सुरेश सोनावणे.....