खास मुलीच्या मनातलं...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., September 11, 2013, 08:12:37 PM

Previous topic - Next topic
खास मुलीच्या मनातलं...!!

नेहमीच पाहते एकटक,
सारखी Mob कडे.....

वाट पाहते तुझा,
Romantic Msg येण्याची.....

तुझ्या मनात माझ्या बद्दल
असलेल्या प्रेमळ.....

अबोल राहीलेल्या भावना,
आतुरतेने जाणण्याची.....

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक ११-०९-२०१३...
दुपारी ०५,२३...
© सुरेश सोनावणे.....