तु फक्त हो म्हणं.

Started by Santosh Dangale, September 11, 2013, 11:19:12 PM

Previous topic - Next topic

Santosh Dangale

तु खरच लाखात एक आहेस
कारण मी तुझ्यावर प्रेम केल ।।

नाही तर

मी एवढा नालायक आहे की
स्वतःच्या जिवावर पण एवढ प्रेम करत नाही ।।

Join http://m.facebook.com/TuFaktHoMhan.santu

♥ SANTOSH ♥