मन खूप आनंदी झाले

Started by prathamesh.manmode, September 12, 2013, 12:30:39 PM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode


जेंव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस,
राहिली थोडे दिवस मनात घर करून बरी
पण जेंव्हा गेली
तेंव्हा आयुष्यभराची आठवण सोडून गेलीस .........!!  :( :( :(


धुंद..