सनात ला पुर्षांचा घाम ..

Started by randivemayur, September 12, 2013, 12:54:59 PM

Previous topic - Next topic

randivemayur

सनात ला पुर्षांचा घाम ...

आल्या लक्षिम्या ,
बाएको म्हणते......
केळी आन ...
आई म्हणते ....
केळी चे पण आन ...
वडील म्हणतात ...
खायचे पण आन ...
काका म्हणतात...
सुपारी आन ...
अन पोरगा त्याच भाषेत  म्हणताय ...
चोकलेत  आन ..... >:( >:( >:( >:( >:(