नजरेचा खेळ..

Started by prathamesh.manmode, September 13, 2013, 02:29:27 AM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

एक मुलगी आहे रोज ऑफिस च्या बाहेर लुडबुड करते..
खरं तर मलाच भेटायला येते पण कदाचित घाबरते,
कधी दिसलो नाही तर अस्वस्त होते...
पण जेंव्हा दिसलो,
बघते अशी कि खरच मनापासून खूप प्रेम करते..... >:( :-*


नजरेचा खेळ..

धुंद..