अतूट नाती

Started by prathamesh.manmode, September 13, 2013, 07:12:49 PM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

माझ्या अश्रूंची किंमत कधी समजली असतीस....
माझ्या मनातील भावना कधी ओळखली असतीस
अगदी क्वचितच समजून घेतलं असतं...
तर कधी प्रेमाची ही अतूट नाती तोडली नसतीस...!!


न तुटणारी नाती। :'( :'( :'(

धुंद...