मी काल ही तुझ्यावर, प्रेम करत होतो.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., September 13, 2013, 08:21:58 PM

Previous topic - Next topic
मी काल ही तुझ्यावर,
प्रेम करत होतो.....

मी आज ही तुझ्यावर,
प्रेम करत आहे.....

मला सोडून खरं तर,
खुप खुश आहेस तु.....

पण ???

तुझ्या आठवणीत,
मी आजही झुरत आहे..... :'( :'(

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक १३-०९-२०१३...
सांयकाळी ०७,१३...
© सुरेश सोनावणे.....