आंधळं प्रेम.............

Started by prathamesh.manmode, September 16, 2013, 01:16:21 AM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

तो तर तिच्यावर अखंड प्रेम करत होता,
कधी तिनेही त्याच्यावर प्रेम करून पहायचं होत....
कधी समजलीच नाही ती त्याच्या प्रेमाला,
तिचं मन कुठे दुसर्याच्याच प्रेमात भुललं होतं.........:'( :'( :'(

आंधळं प्रेम.............

धुंद ...