येड्याची जत्रा

Started by prathamesh.manmode, September 20, 2013, 01:31:08 PM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

चार दिवस भेटलो की
पाचव्या दिवशी प्रोपोज करायचं...
न विचार करता
लगेच तोंडवर करून तू हो म्हणायचं....
यालाच का प्रेम म्हणायचं ??
एकदा काय झ्यांगाट जुळलं...
कि जे इकडं तिकडं बोंबलत हिंडायचं....
आन मॅक डोनल्ड्स मधी खायचं थोडंच
पण ८-९ तास डोळ्यात डोळे घालून बसायचं ...
यालाच का प्रेम म्हणायचं....
:P :P
येड्याची जत्रा ...


धुंद..

krishnakumarpradhan

असंच काहि नाहि,पण काहि वेळा आतुन आलेल्या हांकेला मनापासुन साद मिळालि तर चार दिवस प्रेमाचे सुद्धा पुरेसे होतात