Re: चारोळी

Started by sweetsunita66, September 21, 2013, 09:31:30 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.


भावना त्या जाणण्याचे,
नाही कौशल्य माझ्याकडे...
गंधाळलेल्या काव्यसुमनांचे,
शब्द आहेत तुझ्याकडे....
.
.
.
बोलके ते शब्द असता सोबती,
त्या कौशल्याची काय गरज...??
अनं उमलत्या त्या भावनांना,
ओळखण्याची काय गरज....
.
.
.
विजय सुर्यवंशी
(यांत्रिकी अभियंता )

sweetsunita66

प्रत्येक्षात हे भाव नसले माझे जरी
अरे नुसता शब्द बंधाचा खेळ तरी
ह्या शब्दांच्या भूलभुलैयात अडकलो असे
क्षणाच्या माया जळात पडलो जसे
  take it easy ... be happy ...

कवि - विजय सुर्यवंशी.


sweetsunita66

 :) :)हसू आवडलं बुआ आपल्याला !!!असेच नेहमी हसत राहा  :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.


:) :)हसू आवडलं बुआ आपल्याला !!!असेच नेहमी हसत राहा  :) :)
.
.
.
.
.
.
There is always answer at you for any question...........
.
.
.
.
You are just quick witted person thats nice..........


sweetsunita66

 :) :) :) हसू फुलावे सुमुखी
हेच प्रयत्न अमुचे
जोकर बनू खुशीने
हर्ष पसरवू प्रेमाने  :) :) :) :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.

आवडली चारोळी ....... :)

sweetsunita66

 :) धन्यवाद !!!!
.
.
खरेच फक्त नसे ही चारोळ्यांची मेजवानी
ही तर जुगलबंदी असे खेळू सर्व मिळूनी
माझ्या चारोळीचे प्रतुत्तर चारोळीने असावा
त्या निमित्ते कवितांचा सराव जोमाने व्हावा .... सुनिता  :) :)
.
.

एकमेका प्रेरणा बनुनी
झेप घेऊ साहित्याकाशी
संग संग हास्य पसरवू
सुखद ठेवा जमवू उराशी .... सुनिता  :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.

#18
''ठिक आहे.... अर्थात हास्यरसाची घडी असल्याने विनोदबुध्दीला थोडा ताण द्यावयाचा म्हणतोय.......''
.
.
.
:D :D :D :D :D
.
.
गेलो एकदा मंदिरी,
मिळवण्या प्रेरणा...
पुजेची थाळी घेऊन,
समोर दिसली अर्चना...
.
.
मज पामराने केली,
मनोमनी वल्गना...
कशी रे तुझी कृपादृश्टी,
हे देवा नारायणा....
.
.
स्नेहाची अनं आरतीची रूपे,
तुझ्याच मंदिरी असे...
नाजुक भाव तो श्रध्दाचा,
तव तुझ्याच आरतीला दिसे...
.
.
तन्मयता आरध्याच्या गितातली,
कानी तव  रोजच पडे....
अक्षतापरी फुले ती पाहुनिया,
भासे मज सनई चौघडे....
.
.
तुझ्याच कृपेने झाली,
या सृष्टी अनं रचना...
कधीतरी नजरेस पड्ती,
भक्ती अनं भावना...
.
.
तुझ्या या कृपेने आता,
मिळु दे मज कल्पना....
हेची आता मागणे तुझ्याकडे,
हे देवा नारायणा.....
.
.
    विजय सुर्यवंशी
  (यांत्रिकी अभियंता)


sweetsunita66

अत्त्युत्तम !!! :)
               श्रद्धा स्नेहा अर्चना जाणतील तुझ्या भावना
                आरती आराध्या अक्षता असे ईश्वरी रचना
                 ब्रम्हाच्या  सृष्टी  मधल्या सुंदर   प्रेरणाना पाहा
                     कल्पनेच्या शिखरावर बसून काहीतरी  लिहा
                         सार्थक होईल जन्म हा  तुमचे काव्य वाचून
                             हे देवा नारायणा कृपा कर सन्धी देऊन
                                       मिळो याला श्रद्धा सुमन आरध्या आणि  कल्पना                     
                                           माझी देवा तुझ्या समोर कळकळीची प्रार्थना !!!!!!!!!!!!!
:) :) :) :) :) :) :) :D :D :D :D :D :D :D :) :) :) :) :) :) :) :)