|| चारोळी ||

Started by Çhèx Thakare, September 22, 2013, 12:48:06 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

तिला साहजिक वाटत असेल की तिच्या प्रेमविरहात मी खूप खोलवर मूरलो होतो
.
पण तिला काय माहित
.
तिच्या या प्रेम खेळात मधे तिच्या सारख्या मुलीना मी पुरुनच उरलो होतो.
.
.
©  Çhex Thakare

शर्मिला

आता हे खरे की काही काळ
मी तिच्याकरता झुरलो होतो
तिच्यासमवेत खेळलेल्या
प्रेमखेळात मी हरलो होतो.

Çhèx Thakare

prem mi kadhi kele nahi
mhanun
premat harne mala jamlech nahi
.
.
Bhavnanchya khelat  jagalo hoto mhanun
mhanun
virahat zurne mala jamlech nahi