तिचं ते सौंदर्य

Started by सतीश भूमकर, September 22, 2013, 11:53:21 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

तिच्याविषयी लिहून लिहून आज
मला खूप कंटाळा आला.... 
म्हणून दुसरया कुणाच्या तरी सौंदरयाविषयी
लिहण्याचा विचार मनात आला... 
मग त्या दृष्टीने मी खूप खूप विचार केला
पण तिच्याशिवाय या वेड्या मनात
दुसरं कुणी आलंच नाही..... 
आणि तिचं सौंदर्य कागदावर उतरवण्याची
ताकद माझ्या शब्दात मुळीच नाही..

@ सतीश भूमकर,शेवगाव


सतीश भूमकर



Çhèx Thakare


Amol Jadhao


सतीश भूमकर