एक आगळीवेगळी नशा

Started by सतीश भूमकर, September 23, 2013, 12:56:25 AM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

तुझ्या लालचुटुक ओठांची मोहर
जेव्हा ओठी माझ्या पडते
काय सांगू सखे तेव्हा मज
अमृतप्राषण केल्यागत वाटते

अन जेव्हा तुझी ती नाजूक
काया माझ्या बाहुपाशात असते
तेव्हा मादिरावीन हि नशा
माझ्या मनावर चढते

@ सतीश भूमकर,शेवगाव



Chetan Thakare


सतीश भूमकर