एका पेनाची विरहकथा

Started by सतीश भूमकर, September 25, 2013, 02:18:09 AM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

मी म्हणजे एक दोन रुपयाचा पेन
आणी ते गुलाबी टोपण म्हणजे
माझं पहिलं-वहिल प्रेम....

कुठेही गेलो तरी आम्ही सोबतच असायचो
मी दिवसभर खूप खूप लिहायचो आणी
काम उरकलं कि हळुवार तिच्या कुशीत शिरायचो


पण एके दिवशी मोठा घात झाला
माझा मालक माझी प्रेयसी कुठे तरी विसरून आला
आणी मला एकट्यालाच खिशात ठेवला

हे बघून सगळं बघून माझं टाळकं फिरलं
आणी या सगळ्याचा बदला घ्यायचं मी ठरवलं


मग शाईचा एक भलामोठा डाग
त्याच्या नवीन शर्टावर सोडला

त्या डागाणे बिचारयाची खूप ईज्जत गेली
पण त्यातून मीपण एक गोष्ट सिद्ध केली

ज्याने मला माझ्या प्रेयसी पासून दूर केलं
मी पण त्याला जगासमोर बेईज्जत केलं

"Don't Underestimate The Power Of Comman Pen"

@ सतीश भूमकर,शेवगाव

kate Rameshwar


सतीश भूमकर

धन्यवाद काटे सरकार  :) :)


सतीश भूमकर


Melkari

Beautifull.............!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!111 :)
Very nicely represented the feelings of a common pen.
Keep it up.

With warm regards,

BLMelkari
+919011049784

rahul.patil


सतीश भूमकर


bhaurule machhindra

एक पोरगी भरली लई-लई या मनात
म्हणलं ईलाच सून म्हणून नेणार घरात
पहिल्या दिवशी भेटायला गेलो
भाजपच कमळ भेट देऊन आलो
दुसऱ्यादिवशी जरा हटके केलं
राष्ट्रवादीच घड्याळ हातात बांधलं
तिसऱ्या दिवशी जरा विचार केला
अपक्ष जाण्याचा निर्णय घेतला
आज मी काही नाही नेल म्हणून तिनेच पुढाकार
घेतला अन कॉंग्रेसचा पंजा जोरात कानावर
मारला
कळलच नाही दुसऱ्या दिवशी
कशी काय जादू झाली
स.पा च्या सायकलवर बसून ती माझ्याकडे
आली अन सॉरी म्हणून निघून गेली
कदाचित माझ्या आधीच्या राजकीय
खेळीने कमाल केली होती
अन प्रेमाची निवडणूक मी बिनविरोध
जिंकली होती

santosh Todkar


मी म्हणजे एक दोन रुपयाचा पेन
आणी ते गुलाबी टोपण म्हणजे
माझं पहिलं-वहिल प्रेम....

कुठेही गेलो तरी आम्ही सोबतच असायचो
मी दिवसभर खूप खूप लिहायचो आणी
काम उरकलं कि हळुवार तिच्या कुशीत शिरायचो


पण एके दिवशी मोठा घात झाला
माझा मालक माझी प्रेयसी कुठे तरी विसरून आला
आणी मला एकट्यालाच खिशात ठेवला

हे बघून सगळं बघून माझं टाळकं फिरलं
आणी या सगळ्याचा बदला घ्यायचं मी ठरवलं


मग शाईचा एक भलामोठा डाग
त्याच्या नवीन शर्टावर सोडला

त्या डागाणे बिचारयाची खूप ईज्जत गेली
पण त्यातून मीपण एक गोष्ट सिद्ध केली

ज्याने मला माझ्या प्रेयसी पासून दूर केलं
मी पण त्याला जगासमोर बेईज्जत केलं

"Don't Underestimate The Power Of Comman Pen"

@ सतीश भूमकर,शेवगाव