वसंत जीवनातला

Started by ashwini dabholkar, September 25, 2013, 01:12:00 PM

Previous topic - Next topic

ashwini dabholkar

वसंत जीवनातला

गेला होता ओसरुनी वसंत ह्या जेवणातला
ओलावा हे उरला नव्हता शुष्क या मनातला

बसले पुन्हा घेवूनी हाती नियतीचे धागेदोरे
का कुणाशी जुळले नाही माझ्या स्वप्नांचे तारे

पण
उंच भरारी घेउनि आता मिठी मारते आकाशाला
पुन्ह्न्हा एकदा सुरु करते नाविन्याने जीवनाला

पुन्हा उमलतील कळ्या नव्याने,
पुन्हा इंद्रधनु ही सप्तरंगी होईल.
भिडतील नजरा जिथे आता,
तोच ऋतु  वसंत होईल. 

                   कवियत्री  -  अश्विनी  दाभोळकर
                   ''निशब्द प्रेम" पेज अद्मीन इन फेसबुक

मिलिंद कुंभारे


गेला होता ओसरुनी वसंत ह्या जेवणातला

गेला होता ओसरुनी वसंत ह्या जीवनातला
असे लिहायचे असेल का?

उंच भरारी घेउनि आता मिठी मारते आकाशाला
पुन्हा एकदा सुरु करते नाविन्याने जीवनाला ....

छान कविता आहे .... :)

ashwini dabholkar


वसंत जीवनातला

गेला होता ओसरुनी वसंत ह्या  जीवणातला
ओलावा हे उरला नव्हता शुष्क या मनातला

बसले पुन्हा घेवूनी हाती नियतीचे धागेदोरे
का कुणाशी जुळले नाही माझ्या स्वप्नांचे तारे

पण
उंच भरारी घेउनि आता मिठी मारते आकाशाला
पुन्ह्न्हा एकदा सुरु करते नाविन्याने जीवनाला

पुन्हा उमलतील कळ्या नव्याने,
पुन्हा इंद्रधनु ही सप्तरंगी होईल.
भिडतील नजरा जिथे आता,
तोच ऋतु  वसंत होईल. 

                   कवियत्री  -  अश्विनी  दाभोळकर
                   ''निशब्द प्रेम" पेज अद्मीन इन फेसबुक


santoshi.world