तिच्या केसांची ती नाजूक बट

Started by सतीश भूमकर, September 25, 2013, 05:40:05 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

तिच्या केसांची ती नाजूक बट
आता माझ्याशी फितुरी करते
आणि मी एकटक बघत असतांना
मध्ये मध्येच  रेंगाळते
मग न जाने तिला माझ्या
मनातली गोष्ट कशी काय कळते
मग त्या बटेला ती हळूच कानामागे ढकलते
आणि श्वासातलं अंतर कमी
करण्यास मग मला मुभा मिळते

@सतीश भूमकर,शेवगाव


सतीश भूमकर



मिलिंद कुंभारे


सतीश भूमकर