तुझ्या आठवणींच गाव

Started by सतीश भूमकर, September 25, 2013, 11:42:22 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

तुझ्या आठवणींच गाव सखे,
मी मनात माझ्या वसवतो
गावालगत त्या आसवांचा एक
पाट नेहमीच वाहत असतो
अनावर झालं कधी की मग,
या पाटासही महापूर येतो
अन पूर येऊन गेला कि त्या भकास
किनाऱ्यावर मी तुझीच वाट बघत उभा असतो

@सतीश भूमकर

Chetan Thakare


सतीश भूमकर



सतीश भूमकर