एक झलक हवी..

Started by शापित राजकुमार, September 26, 2013, 10:20:47 AM

Previous topic - Next topic

शापित राजकुमार

[♥] For My Love [♥]

एक झलक हवी तुझी,
कारण तू राणी आहे माझी..
मी आहे फक्त तुझाच,
तशी तू आहे फक्त माझीच...

मी सकाळी पाहतो तुला
मनातल्या मनात पुजतो तुला..
स्वताहा मरतो तुझ्यासाठी,
एक झलक हवी तुझी जगण्यासाठी..

मला कळत नाही काय झालाय..?
लोक सांगताय तुला प्रेम झालाय..
मी जगेल तर तुला नाव देण्यासाठी,
कारण एक झलक हवी तुझी जगण्यासाठी..

मी आहे तुझाच दिवाना
करेल तुझ्यासाठी नालायकपणा
मिळवून तुला दाविल मराठी बाणा..
कारण एक झलक हवी तुझी जगण्यासाठी..

.. सिध्दार्थ पाटील™...
... दि. २६/०९/२०१३ ...