चरोळी

Started by aap, September 27, 2013, 11:16:58 AM

Previous topic - Next topic

aap

चरोळी

विधात्याने तुला घडविता नाही ठेविले उणे
आहेस तू सौंदर्याचे कोरीव लेणे
तव वर्णाया पडे अपुरी वाणी
तुला पाहता होते काळजाचे पाणी
                    सौ . अनिता फणसळकर 

sweetsunita66