दुर्भागी ती द्रुपदकण्या

Started by सतीश भूमकर, September 30, 2013, 10:42:51 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

दुर्भागी म्हणू कि अभागी त्या द्रुपदककन्येला
सूतपुत्र म्हनत डावललं जिने त्या सूर्यपुत्राला

अग जर तू स्वीकारल असतस त्या कर्णाला
तर तुझ्यासाठी झुकवलं असत त्याने या जगाला

@सतीश भूमकर


ajit gangakhedkar

आदरणीय कविवर्य सतीशराव भूमकरसाहेब,

र्दुभागि ???? द्रुपदकण्या ??? सुर्यापुत्राला ???? --- हे आधी नीट लिहायला शिका पहिल्यांदा आणि मग काय धडे (गद्य) लिहायचे ते लिहा,
त्यातही मज्जा म्हणजे इतर काही नावं घेऊन स्वतःच दिलेले आपल्या कवितेवरचे प्रतिसाद - व्वा व्वा !!

दुर्भागी -
द्रुपदकन्या -
सूर्यपुत्र - असे शब्द आहेत ते.

सतीश भूमकर

माननीय गुरुवर्य आपण म्हणल्याप्रमाणे शब्द दुरुस्ती केलेली आहे आणि कवितेवरचे प्रतिसाद म्हणत असाल तर प्रत्येक प्रतिसाद देणारी व्यक्ती माझ्या ओळखीची नाही अगदी आपणहि...। आशा बाळगतो आपलं असच मार्गदर्शन मिळत रहावं