प्रश्नांची गुडी…

Started by दर्पण दिपक गोनबरे, October 02, 2013, 11:50:16 AM

Previous topic - Next topic

दर्पण दिपक गोनबरे

प्रश्नांची गुडी...

उत्तर शोधण्याचा प्रयतन केलाआहे मी,
उभारुनी प्रश्नांची गुडी,
उभारुनी प्रश्नांची गुडी.

स्वीकारुनी मी ते कडवट सत्य!

चार क्षणांचा जिव्हाळा, ते अंतर,
चार क्षणांचा जिव्हाळा, ते अंतर,
मनापासून माझ्या त्याचे प्रेमात रूपांतर.

चुकलो मी,

जाणवलं, आयुष्याचे मुक्काम जरी एकच... 
पण तीझी ती वाट वेगळी,
पण तीझी ती वाट वेगळी...

सुटले डोक्यातुनी काही प्रश्नांचे बाण,
सुटले डोक्यातुनी काही प्रश्नांचे बाण,
उत्तर मिळेना, उत्तर मिळेना...

असाव का हे प्रेम मनात तीझ्याही?
कधी येतील का जुळुनी विचार आमचे?
होईल का कधी भावनांचा स्पर्ष?

उत्तर काही मिळेना, उत्तर काही मिळेना...
प्रेमाच्या प्रवासात आज मी एकटाच.

आयुष्याच्या रांगेत तिझ्या,
आयुष्याच्या रांगेत तिझ्या,
क्रमांक माझा द्वितीय. 

तरीही आज इच्छा मनाची,

तिने याव, तिने याव,
एक पाऊल कधी माघे हि टाकावं,
एक पाऊल कधी माघे हि टाकावं...

© गोनबरे दर्पण

दर्पण दिपक गोनबरे


मिलिंद कुंभारे

nice.......
pan pharach typing mistakes aahet.....marathi typing sathi hi link follow karun bagh....

http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

शिवाजी सांगळे

हाय, दर्पण, मला वाटत कि तू अगोदर लिहिलेली कविता पोस्ट केली आहेस....!
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९