वादळ

Started by rahul.patil90, October 07, 2013, 02:11:48 PM

Previous topic - Next topic

rahul.patil90

वादळ

ओठात गुदमरलेले शब्द
अलगद डोळ्याकडे वळले
पापण्या जरा थरारल्या
म्हणून तुला गुपीत कळले
तू माझी होणार नाहीस
हे मला माहीत आहे
पण वेडं मन माझ तुझच
स्वप्न पाहत आहे
तुला कळलेच नाही
माझ्या मनातील वादळ
------- राहुल पाटील