अवघड

Started by rahul.patil90, October 07, 2013, 02:27:24 PM

Previous topic - Next topic

rahul.patil90

अवघड

एखाद्यासाठी मरणं खूप सोपं असतं
पण मरण्यासाठी एखादे मिळण फार अवघड असतं

एखाद्यासाठी आठवण काढण खूप सोप असत
पण आठवण आल्यानंतर आश्रुंना सांभाळण फार अवघड असतं

एखाद्यासाठी मैत्री करण फार सोप असत
पण ती विश्वासाच्या जोरावर टिकवण फार अवघड असतं

मिळालेल्या बक्षीला स्वीकारणं खूप सोप असतं
पण त्यासाठी प्रयत्न कारण फार अवघड असतं

खूप सोप असत कुणीतरी आवडण
पण खूप अवघड असतं कुणाच तरी आवडीचे होण

------ राहुल पाटील 

santoshi.world

#1
hi kavita vachun prerana milavi ase kai ahe hyat mhanun ti hya section madhye post keli ahe ?...... post ur poem in proper section...