सूर सुगंध ...

Started by शिवाजी सांगळे, October 07, 2013, 11:26:16 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कंकण किणकिण म्हणाली,
पैजणांच्या घुंगुराला !

दोघांचा एकत्र निनाद ,
खुप दिवसांनी झाकारला !

न्हाऊन निघाली गात्र-गात्र,
कळीला सुगंध फुलांचा !

फुलला मनांचा फुलोरा,
सडा सभोवार पाकळ्याचा !

सुगंध-सूर झाले एकत्र,
काळहि बराच लोटला !

यावा बहर फुलांना,
सुर-सुगंध उरी दाटला !



© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Çhèx Thakare


मिलिंद कुंभारे


शिवाजी सांगळे

आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९