खरं प्रेम जबरदस्ती कधी होत नाही...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., October 09, 2013, 09:49:05 PM

Previous topic - Next topic
कधी तरी समजत जा,

नजरेचे अबोल इशारे.....

खरं प्रेम प्रत्येक वेळी,

शब्दात कधी सांगता येत नाही.....

कधी तरी मायेने जवळ घेत जा,

बेभान बरसव क्षण प्रेम फुलवणारे.....

खरं प्रेम सुंदर मनाने होत असतं,

खरं प्रेम जबरदस्ती कधी होत नाही.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक ०९-१०-२०१३...
सांयकाळी ०७,५५...
© सुरेश सोनावणे.....