!! अश्रू !!

Started by Chetan Thakare, October 10, 2013, 11:34:58 AM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

नकोय मला ते फूल
जे माझ्या पार्थीवर चडवणार तूम्ही

नकोय मला ते पाणी जे माझ्या पायांवर वाहणार तूम्ही

नकोय मला तो शोक
जो माझ्या साठी पाळणार तूम्ही

हवा आहे अश्रू एक
जो फक्त माझ्या साठी गाळणार तूम्ही

©  चेतन ठाकरे

Chetan Thakare