A TRUE FRIEND

Started by sagarkolekar, July 19, 2009, 02:53:46 PM

Previous topic - Next topic

sagarkolekar

आठवण असते ती साठवण्यासाठी

कधी दुखावते तर कधी सुखावते

तरीही कायम स्मरणात राहते

कधी काट्यांनी बोचते

तर कधी फुलांनी फुलवते

कधी येते रडवण्यासाठी

कधी येते हसवण्यासाठी

आठवण असते एक किंवा असतात अनेक....!

संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र'' -

''जीवनाच्या पाककृतीतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच मित्र'' -
:)

madhura

Yes...khara ahee....''जीवनाच्या पाककृतीतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच मित्र'' -