► आभाळ ◄

Started by सागर अं. कदम, October 11, 2013, 10:13:12 PM

Previous topic - Next topic

सागर अं. कदम

आभाळ बिलगते धरतीच्या मिठीत
का लागते ओढ त्याला आपुलकीची..?
त्यालाही गरज भासत असेल का
कधीकधी आपणांच्या सहानुभूतीची..?
[/b]


कवी:-
         सागर अं. कदम.