तुझ्या आठवणी...

Started by सागर अं. कदम, October 11, 2013, 10:40:51 PM

Previous topic - Next topic

सागर अं. कदम

तुझ्या आठवणीँशिवाय आता,
जवळ काही ऊरलंच नाही.
सगळंच तु घेऊन
गेलीस...
मलाही माझ्यात सोडल नाही.



कवी:-
         सागर अं. कदम.