तिच्या आठवणींची मोहोर....

Started by हर्षद कुंभार, October 12, 2013, 12:14:07 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणावर...
तिच्या आठवणींची मोहोर असते,
दूर जरी ती आज मझपासून...
पण तितकीच जवळ असते.


जरी नसेल होत आमचे बोलणे ...
हितगुज मनाची चालू असते ,
कठीण काळात टिकून राहणे ...
हीच खरी प्रेमाची परीक्षा असते. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar).

   








ruturaaj


सतीश भूमकर


हर्षद कुंभार

Yes Mr ruturaaj. I am huge FAN of Her. she is look like my Love . thanx for comment ruturaaj and satish

हर्षद कुंभार