प्रेमाचा उर्जास्त्रोत....

Started by हर्षद कुंभार, October 12, 2013, 12:42:08 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार





त्यांना काय वाटत ...
भौतिक प्रेमाचा उर्जास्त्रोत बंद केल्याने ...
प्रेम म्हणून जन्माला... 
आलेले रोप वाढणार नाही,


वेडे आहेत रे ते लोक... 
त्यांना काय माहित ...
माणसाचं मन...
स्वतःच एक उर्जास्त्रोत असते. - - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar).