मुंगी संवाद

Started by शिवाजी सांगळे, October 12, 2013, 05:20:12 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे


मुंगी म्हणाली पुढाऱ्याला,
आपण साखर कारखाना टाकू !

आजर्यत तुम्ही खाल्लीत,
म्हणते, आता मी जरा चाखू !

गाल चोळीत म्हणे पुढारी,
तूर्तास विषय आपण टाळू !

विचार करतोय आम्ही सारे,
फक्त धान्यातून दारू गाळू !

खायचे दाखवायचे दात वेगळे,
प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे !

सांगू नकोस गोष्ट हि कुणाला,
फळांमध्ये सुद्धा ती सोय आहे !



© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

केदार मेहेंदळे


शिवाजी सांगळे

धन्यवाद दोस्ता.....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९